Ravindra Jadeja Gun Celebration
रवींद्र जडेजाने सीएसकेविरुद्धच्या ‘गन’ सेलिब्रेशन मागचे सांगितले कारण; म्हणाला, “हे सुरू…”
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने धमाकेदार सुरूवात केली आहे. त्यांनी सोमवारी (३० मार्च) गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके)....






