ravindra jadeja ipl record
रवींद्र जडेजाचा आयपीएलमध्ये अनोखा रेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू
आयपीएल 2024 च्या 22व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं घातक गोलंदाजी केली. केकेआर विरुद्धच्या या सामन्यात सीएसकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा....






