RB Leipzig
धक्कादायक! लिव्हरपूलला जर्मनीमध्ये येण्यास बंदी, ‘हे’ आहे कारण
इंग्लंडमधील प्रतिष्ठित फुटबॉल क्लब लिव्हरपूलला चॅंपियन्स लीगमधील सामना खेळण्यासाठी जर्मनीत येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे ही बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. जर्मन फुटबॉल....




