rcb viraat kohli
‘ऱ्होड्स, मियाँदादसारख्या दिग्गजांनी झेल सोडलेत, विराट तर…’, कोहलीला पाठींबा द्यायला ‘ही’ व्यक्ती मैदानात
मुंबई । रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) कर्णधार विराट कोहली संघासाठी एक आदर्श खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र, आयपीएल 2020 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला आरसीबीसाठी....





