ready to play for mumbai Indians

बोल्टच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह; गोलंदाज म्हणाला, ‘मला आयपीएल हंगामाचा गोड शेवट करायचा आहे’

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल 2021 मध्यांतरीच स्थगित करण्यात आली होती. परंतु आता भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) उर्वरित आयपीएल सामने खेळवण्याचा ...