reasons

IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश

—
ऑक्टोबर 31, 2020

शुक्रवारी(30 ऑक्टोबर) आयपीएल2020 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात झालेल्या लढतीत राजस्थानने पंजाबला 7 गडी राखून पराजित केले. या सामन्यात प्रथम....