Reetika Hooda wrestler

उपांत्यपूर्व सामना 1-1 ने बरोबरीत राहूनही पराभूत झाली रितिका! काय आहे नियम?

ऑगस्ट 10, 2024

भारताची कुस्तीपटू रितिका हुडा हिला महिलांच्या 76 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरं जावे लागलं. 10 ऑगस्ट रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात रितिकाला किर्गिस्तानची....