remaining IPL
केकेआरला मोठा फटका! ‘हा’ प्रमुख परदेशी खेळाडू खेळणार नाही उर्वरित आयपीएल २०२१ चे सामने
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. त्यानंतर हा हंगाम पूर्ण होणार की....






