Responsibility of Wicket Keeping
धोनीच्या जागी खेळणं जातंय कठीण, धोनीफॅन्समुळे सतत येतो दबाव
भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल मागील काही महिन्यांपासून यष्टीरक्षकाची भूमिका निभावत आहे. याबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, यष्टीमागे दिग्गज माजी कर्णधार एमएस धोनीची जागा....





