Retention Update
WPL 2026 Retention Update: दीप्ती शर्मासह अनेक दिग्गजांना रिलीज, कोणाला कोणत्या संघाने ठेवलं?
WPL 2026 रिटेन्शन: महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 साठी रिटेन्शन यादी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार, 6 नोव्हेंबर ही रिटेन्शनची शेवटची तारीख होती. आज संध्याकाळी....






