Retiremnt From International Cricket

Virat Kohli and Colin de Grandhomme

पदार्पणात पाकिस्तानची ‘सळो की पळो’ करून सोडणाऱ्या ‘या’ अष्टपैलूची वयाच्या 36व्या वर्षी निवृत्ती

ऑगस्ट 31, 2022

न्यूझीलंडचा धाकड अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम याने बुधवारी (31 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 36 वर्षीय ग्रँडहोमने न्यूझीलंड क्रिकेटशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय....