Ricky pointing on Prithwi Shaw
“मी त्याला एक चांगला क्रिकेटर बनवण्यासाठी…”, रिकी पाँटिंगने केला या क्रिकेटरबद्दल खळबळजनक खुलासा
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने भारतीय खेळाडूबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे, ज्याबद्दल तो खूप निराश आहे. क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत पॉन्टिंगने पृथ्वी शॉबद्दल बोलला आहे. अलीकडेच....






