Ricky Ponting (51) Only Captains to lead 50+ matches in ICC Tournaments
आयसीसीच्या स्पर्धांत ५०पेक्षा जास्त सामन्यात नेतृत्त्व करणारे दोन कर्णधार
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद क्रिकेटच्या अतिशय मोजक्या परंतु महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करते. यात दर ४ वर्षांनी होणारा वनडे विश्वचषक, दर दोन वर्षांनी होणारा टी२० विश्वचषक व....





