Ricky Ponting Praise Rishabh Pant
इकडं भारत हारलाय अन् तरीही पाँटिंग म्हणतोय पंत आहे ‘खतरनाक’ खेळाडू, काय आहे कारण?
भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्याच सामन्यापासून आपला दम दाखवला. दिल्ली येथे पार पडलेल्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला....






