ricky ponting statement on pakistan bowlers
‘आतापर्यंतचा सर्वात खराब बॉलिंग अटॅक…’, पाँटिंगने उडवली ऑस्ट्रेलियाला जात असलेल्या पाकिस्तान संघाची खिल्ली
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा संपली आहे. अशात अनेक संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात आहे आहेत. तसेच, काही संघ या मालिका खेळण्यासाठी परदेशाचा दौराही करत आहेत.....






