Ricky Ponting
तब्बल 17 वर्षांनंतर क्रिकेटच्या मैदानावर घडली ‘ती’ घटना, यावेळी मान मिळाला पुजाराला
भारतीय संघाने रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हा विजय मिळवताच भारतीय संघ 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत....
किंग कोहलीचा भीम पराक्रम! 25000 धावांचा टप्पा पार करताच मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चाही World Record
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली जवळपास 3 वर्षे खराब फॉर्मचा सामना करत होता. त्याला आंतरराष्ट्रीय शतक करण्यासाठीही तब्बल 1000हून अधिक दिवसांचा कालावधी लागला. मात्र,....
एका ऑस्ट्रेलियनकडून शिकूनच ऑस्ट्रेलियाला चोपतोय अक्षर, स्वतः केला खुलासा
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 263 धावा उभ्या केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी....
ऑस्ट्रेलियाचा दिग्गजही बनला सूर्याचा फॅन; तोंडभरून कौतुक करत आयसीसीलाच म्हणाला, ‘तो क्रांती घेऊन येतोय’
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20त आपला दम पुन्हा एकदा दाखवून दिला. या सामन्यात तो अर्धशतक करण्यापासून चुकला, पण त्याने संघाच्या....
लय भारी! शतकांची तिशी ओलांडणारा रोहित ठरला तिसरा भारतीय
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात शतकांचा वनवास संपवला. विशेष म्हणजे, रोहितने 3 वर्षांपासून एकही शतक झळकावले नव्हते. त्याने त्याचे शेवटचे....
‘पंत फक्त उपस्थित असला तरी…’, दिल्लीच्या प्रशिक्षकांकडून दुखापतग्रस्त यष्टीरक्षकाला मैदानात आमंत्रण
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याला कार अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे पुढचा मोठा काळ तो क्रिकेट खेळू शकणार नाहीये. माहितीनुसार पंत....
विराटसाठी खूपच खास आहे न्यूझीलंड मालिका, मोडू शकतो सेहवाग आणि पाँटिंगसारख्या दिग्गजांचा ‘हा’ विक्रम
भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याने जबरदस्त फटकेबाजी केली. विराटला या मालिकेतील कामगिरीसाठी मालिकावीर....
विराटची बॅट बोलते! श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत मोडला ‘मास्टर ब्लास्टर’चा मोठा रेकॉर्ड, बनला टेबल टॉपर
‘रनमशीन’ हे नाव विराट कोहली याच्यासाठी का वापरले जाते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. विराटने तब्बल 1 हजारहून अधिक दिवसांनंतर आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्ध 71वे आंतरराष्ट्रीय....
आता विराटला रोखणे कठीण! सचिनचा विक्रम मोडण्यासाठी ठोकले अजून एक आंतरराष्ट्रीय शतक
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात चाहत्यांना विराट कोहली (Virat Kohli) याची वादळी खेळी पुन्हा पाहायला मिळाली. भारत आणि श्रीलंका यांत्याली वनडे मालिकेतील विराटचे हे....
‘कर्णधार म्हणून पॉंटिंगपेक्षा माहीच उजवा’; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने मान्य केले धोनीचे मोठेपण
क्रिकेटविश्वात नेहमीच दोन खेळाडूंची तुलना होत असते. फलंदाजीचा विचार केल्यास समकालीन असलेले सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांच्या दरम्यान सर्वश्रेष्ठ कोण? असा प्रश्न अजूनही विचारला....
‘करियरकडे लक्ष दे…!’, रिकी पाँटिंगने कोणत्या खेळाडूला दिली चेतावनी?
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर मागच्या काही काळापासून सतत चर्चेत राहिला आहे. 2018 मध्ये वॉर्नरसह स्टीव स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर चेंडूशी छेडछाड....
विराटची खतरनाक आकडेवारी! भारताने जेव्हाही 300 धावांचा आकडा पार केलाय, तेव्हा-तेव्हा कोहली चमकलाय
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची बॅट यावर्षी चांगलीच तळपत असल्याचे दिसत आहे. त्याने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत धमाल केली होती. तो सर्वाधिक धावा....
सत्य पचवणे रिकी पाँटिंगसाठी कठीण! विराट कोहलीने मोडला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठा विक्रम
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहली आणि इशान किशन यांनी जबरदस्त प्रदर्शन केले. इशानने झंजावाती खेळ दाखवत द्विशतक पूर्ण केले. तर विराट....
रिकी पाँटिंगचे कॅमेंट्री बॉक्समध्ये कमबॅक! तब्येतीविषयी माहिती देताना म्हणाला, ‘माझ्यासाठीही…’
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात सध्या कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला जात आहे. उभय संघांतील हा मालिका दोन सामन्यांची असून पहिला सामना पर्थवर खेळला जात....
मोठी बातमी: चालू सामन्यात कॉमेंट्री करताना रिकी पॉंटिंगला हृदयाचा त्रास; तातडीने हॉस्पिटलमध्ये केले भरती
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्या दरम्यान एक मोठी घटना घडली. पर्थ येथे सुरू असलेल्या सामन्यात समालोचकाची भूमिका बजावत....



















