Rinku Singh Player Of The Match

Rinku-Singh

वडील करायचे सिलेंडर डिलेव्हरीचे काम, आता मुलगा आयपीएलमध्ये बनलाय केकेआरचा मॅच विनर

मे 3, 2022

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२२मधील ४७वा सामना झाला. कोलकाताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. त्यांच्या विजयाचा नायक राहिला, रिंकू सिंग.....