Rinku Singh rcb

जर केकेआरनं रिटेन केलं नाही तर कोणत्या संघाकडून खेळेल रिंकू सिंह? स्वत: दिलं उत्तर

ऑगस्ट 19, 2024

स्फोटक फलंदाज रिंकू सिंह आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. त्यानं 2018 मध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो याच संघाचा सदस्य आहे. आता आयपीएल 2025 पूर्वी....