rishab pant catch

Rishabh- pant

या कॅचला तोड नाही! रिषभ पंतने यष्टीमागे डाईव्ह मारत टिपला ‘सुपरमॅन’ स्टाईल झेल

—
फेब्रुवारी 10, 2022

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ४४ धावांनी जोरदार....