Rishabh Pant Border-Gavaskar Trophy 2024

Ricky Ponting

रिकी पाँटिंगची भविष्यवाणी! बॉर्डर-गावस्कर मालिकेत हा भारतीय खेळाडू करेल सर्वाधिक धावा

नोव्हेंबर 6, 2024

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या मालिकेची चर्चा आतापासूनच रंगली आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग....