Rishabh Pant Doesn’t Need Second Surgery
भारीच ना! भारताचा जखमी वाघ वेगाने होतोय बरा, पंतच्या कमबॅकवर आलं आनंदी करणारं अपडेट
भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेनंतर सप्टेंबरमध्ये आशिया चषक आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषक खेळायचा आहे. या सर्वांमध्ये भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत....





