rishabh pant funny incident in cricket

काय अरे पंत! स्टंप्सवरील बेल्स उडून अडकले ग्लोजमध्ये अन् त्याला पत्त्याही नाही, मग काय झालं पाहा

मार्च 5, 2021

भारतीय आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामना अहमदाबादमध्ये खेळावला जात आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंड संघाने फलंदाजी करताना २०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी....