Rishabh Pant Incorrect Review
रिषभ पंत रिव्ह्यू सिस्टीम ऍक्टिवेट! अचूक निर्णय घेत डेविड मलानचा अडथळा केला दूर, बघा व्हिडिओ
रविवारी (१४ मार्च) भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान अहमदाबाद येथे दुसरा टी२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागात चांगली कामगिरी केली. ....






