rishabh pant jasprit bumrah
रिषभ पंतचा बाउन्सर, जसप्रीत बुमराहचा षटकार? सरावादरम्यानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी टीम इंडिया सध्या....






