Rishabh Pant-MS Dhoni Comparison
“धोनी माझ्यासाठी देवासमान, त्याच्याशी तुलना करू नका”
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा क्रिकेटविश्वातील सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक मानला जातो. नेतृत्व, फलंदाज आणि यष्टीरक्षण या तीनही आघाड्यांवर तो आपल्या कारकीर्दीत यशस्वी....






