RISHABH PANT NOMINATED FOR LAUREUS AWARDS

रिषभ पंतचा जागतिक सन्मान.! ‘लॉरेस कमबॅक ऑफ द इयर’साठी नामांकन

मार्च 3, 2025

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला ‘लॉरेस वर्ल्ड कमबॅक ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. हा पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो. ज्यांनी गंभीर अडचणींवर....