Rishabh Pant One Hand Six
सराव सत्रात रिषभ पंतची हवाई फटक्यांची रंगीत तालिम, एकहाती सिक्सची तर बातच न्यारी!
आशिया चषक 2022 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान ही रोमहर्षक लढत रविवारी (28 ऑगस्ट) दुबई क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे रंगणार आहे. या सामन्यासाठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज....






