Rishabh Pant Tweet

Rishabh Pant IPL

अपघातानंतर पहिल्यांदाच पंतने केले ट्विट, चाहते व हितचिंतकांचे मानले आभार

जानेवारी 16, 2023

भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झालेला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला असून,....