Rishbah Pant

सुटला, सुटला.. हुश्श पकडला..! सर्वत्र रंगली दीपक हुडाच्या ‘सोडपकड’ कॅचची चर्चा

रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघ हंगामातील त्यांचा दुसरा विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला आहे. रविवारी (१८ एप्रिल) मुंबई येथे पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या हंगामातील अकराव्या ...