Rishi Sunak On Rahul Dravid

Rishi-Sunak

इंग्लंडचे PM ऋषी सुनक यांनी सांगितले आवडत्या भारतीय क्रिकेटपटूचे नाव, सचिन-धोनी नाही, तर ‘हा’ खेळाडू फेवरेट

भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू आणि सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये होते. द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमांचे अनेक मनोरे रचले ...