Rituraj Gaikwad Utkarsha Pawar Marriage

Ruturaj Gaikwad Utkarsha Pawar

BIG BREAKING! ‘क्रिकेटींग कपल’ ऋतुराज-उत्कर्षाने बांधली लग्नगाठ, पाहा नवदांपत्याचे फोटोज्

जून 3, 2023

भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड शनिवारी (03 जून) लग्नबंधनात अडकला. ऋतुराजने आपली प्रेयसी उत्कर्षा पवार हिच्याशी आयुष्यातील नव्या इनिंगची सुरुवात केली आहे.....