Riyan Parag
ज्याच्या हातून दुर्दैवीपणे बाद झाला, त्यालाच कोहलीची ‘ग्रेटभेट’; क्रिकेटपटूंचा क्षण चाहत्यांना भावला
आयपीएलच्या मैदानात बुधवारी (२९ सप्टेंबर) हंगामातील ४३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात....
चपळतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीचा परागच्या डायरेक्ट थ्रोने केला घात, पाहा व्हिडिओ
दुबई। बुधवारी (२९ सप्टेंबर) इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्स संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. असे असले तरी....
‘सुपर फ्लॉप’ रियान पराग आला नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, होतोय जबरदस्त ट्रोल
बुधवारी (२९ सप्टेंबर) दुबई येथे इंडियन प्रीमियर लीग २०२१ (आयपीएल) मधील ४३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने....
पंजाबविरुद्ध रियान परागने १९ वे षटक टाकणाऱ्या मुस्तफिजुर रहमानला दिला होता ‘हा’ कानमंत्र
आयपीएल २०२१ च्या ३२ व्या सामन्यात, राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर निसटता विजय मिळवला. संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान परागने शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सने मिळवलेल्या विजयावर मोठी....
तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून ‘हा’ फलंदाज झळकावणार शतक, भारताच्या १९ वर्षीय खेळाडूची भविष्यवाणी
हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ पूर्णपणे बॅकफूटवर आहे. इंग्लंडने....
युवा शिलेदाराकडून माहीच्या चाहत्यांना ‘सर्वात मोठी भेट’; विश्वचषक २०११च्या मॅच विनिंग षटकाराचे घडवले दर्शन
माजी भारतीय कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने काल (०७ जुलै) आपला वाढदिवस साजरा केला. वयाच्या ४० व्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी आजी-माजी क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत....
RRच्या ‘या’ शिलेदाराचे धोनीसोबत आहे बालपणीपासूनचे नाते, वडीलही माहीचे होते सहकारी
आयपीएलने अनेक खेळाडूंना आपले आयुष्य घडविण्याची संधी दिली आहे. आयपीएलमध्ये अनेक भारतीय युवा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंवर भारी पडले आहेत. आयपीएलमुळे बरेचसे युवा शिलेदार....
चाहत्याच्या ‘या’ प्रश्नावर रियान परागने शेअर केला कोहलीची स्वाक्षरी असलेल्या बॅटचा फोटो
राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू रियान परागने गेल्या काही काळात चमकदार कामगिरी करून लक्ष वेधले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रियान पराग पूर्वीपासूनच खेळतो आहे. मात्र....
विश्वचषक २०२३ मध्ये कोण असेल भारतीय संघाचा फिनिशर? ‘या’ खेळाडूंचा आहे पर्याय
भारतीय संघ मायभूमीत 2023 साली विश्वचषक खेळणार आहे. 2019 साली झालेल्या पराभवातून धडा घेत भारतीय संघ एकाच जागेसाठी अनेक खेळाडू तयार ठेवत आहे. आगामी काळात....
‘हा’ १९ वर्षीय क्रिकेटपटू बनलाय राजस्थान रॉयल्सचा ‘धोनी’; कोहलीच्या सल्ल्याने दाखवलाय मार्ग
‘फिनिशर’ म्हणजे सामन्यातील अंतिम षटकात फलंदाजीला येत संघाला गोड शेवट करुन देणारा फलंदाज. भारताचा माजी क्रिकेटपटू एमएस धोनी याला जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशरपैकी एक मानले जाते.....
‘खत्म, टाटा, बाय-बाय’; आयपीएल २०२१चा हंगाम स्थगित झाल्याने RRच्या खेळाडूची हटके प्रतिक्रिया
भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाचा फटका इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेलाही बसला. बायो बबलचे काटेकोरपने पालन केले असताना देखील आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले....
रियान पराग म्हणतो, जान्हवी कपूरप्रमाणे डान्स करायचा होता, पण नंतर…
क्रिकेटमध्ये अनेकदा क्रिकेटपटू आपल्या अनोख्या कृतींनी सर्वांचे लक्ष वेधत असतात. असेच काही दिवसांपूर्वी इंडियन प्रमीयर लीग २०२१ हंगामातील एका सामन्यादरम्यान राजस्थानच्या रियान पराग आणि राहुल....
धोनी पाठोपाठ कोहलीची देखील क्रेझ! राजस्थानच्या खेळाडूने सामना संपल्यावर घेतला ऑटोग्राफ
आयपीएल २०२१चा १६वा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगलोरच्या संघाने एकतर्फी विजय मिळवला.....
ओळखलंत का? राजस्थान रॉयल्सच्या ‘या’ धुरंधराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांनी दिली मजेदार नावे
श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा टी२० क्रिकेटचा एक महान खेळाडू म्हणून ओळखला जातो. आपली विशिष्ट गोलंदाजीची शैली आणि वैविध्यपूर्ण केशरचना यामुळे तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध....
















