Robin Uthappa International Career
“म्हणून माझी कारकीर्द लांबली नाही”, उथप्पाने स्वतः सांगितले कारण
भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू रॉबिन उथप्पा किती प्रतिभावंत खेळाडू आहे, हे क्रिकेटप्रेमींना नव्याने सांगण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा तो भारतीय संघासाठी खेळला, त्यावेळी त्याने चाहत्यांची....






