Roger Federer
पहा: सेहवागने शेअर केलेले रॉजर फेडररचे काही खास फोटो
भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचे असे काही फोटो केले आहेत की ज्यामुळे सेहवागच्या वाट्याला कौतुक आणि टीका अशा दोंन्ही गोष्टी....
विम्बल्डन: क्रिकेटपटूंनी दिल्या फेडररला विजयानंतर शुभेच्छा!
रॉजर फेडररने काल विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात मारिन चिलीचला पराभूत करून आठवे विम्बल्डन विजेतेपद आपल्या नावे केले. फेडररने आपल्या कारकिर्दीतआतापर्यंत १९ वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे.....
टेनिस आकडेवारीत न सामावणारा रॉजर फेडरर
रॉजर फेडररने काल विक्रमी १९व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाला गवसणी घातली आणि चाहते, टेनिस तज्ज्ञ व माजी खेळाडू यांनी लगेच त्याच्या या कारकिर्दीचा आढावा घ्यायला सुरुवात केली.....
विम्बल्डन : रॉजर फेडररने केले असे काही विक्रम जे कुणीही मोडू शकणार नाही
काल रॉजर फेडररने मारिन चिलीचवर विम्बल्डन अंतिम फेरीत विजय मिळवून १९वे ग्रँडस्लॅम जिंकले. या विजयाबरोबर त्याने विक्रमी ८व्या विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घातली. रॉजर फेडररला टेनिस....
विम्बल्डन: आज रॉजर फेडरर आणि मारिन चिलीचमध्ये विम्बल्डनचा अंतिम सामना
आज विम्बल्डन २०१७चा अंतिम सामना ७ वेळचा विजेता रॉजर फेडरर आणि २०१४ चा अमेरिकन ओपन विजेता मारिन चिलीच यांच्यात होणार आहे. फेडरर आपले ८वे विम्बल्डन....
विम्बल्डन: फेडरर ११व्यांदा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत
१८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७च्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने ११व्या मानांकित टोमास बर्डिचचा ७-६, ७-६,६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. ७....
विम्बल्डन: दुसरा सेटही फेडररने ७-६ असा खिशात घातला
पहिल्या सेटपाठोपाठ रॉजर फेडररने दुसरा सेटही जिंकला आहे. पहिला सेट ७-६ असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये टोमास बर्डिचला जास्त संधी न देता फेडररने हा सेट ७-६....
विम्बल्डन: रॉजर फेडररने पहिला सेट जिंकला
१८वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडररने उपांत्यफेरीच्या सुरु असलेल्या सामन्यात टोमास बर्डिच विरुद्ध पहिला सेट जिंकला आहे. ट्रायब्रेकरमध्ये गेलेला हा सेट फेडररने सर्व अनुभव पणास लावून....
विम्बल्डन: बर्डिच फेडररसाठी ठरू शकतो धोकादायक खेळाडू!
रॉजर फेडरर आज विम्बल्डनची विक्रमी १२वी उपांत्यफेरीचा खेळणार आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. परंतु कारकिर्दीत फेडरर ज्या खेळाडूंविरुद्ध सर्वाधिक सामने हरला आहे....
विम्बल्डन: आजचे महत्त्वाचे सामने
आज विम्बल्डन २०१७ स्पर्धेचा ११ वा दिवस असून स्पर्धा अंतिम टप्प्याकडे आली आहे. आज विम्बल्डनमध्ये मुख्य आकर्षण असणार आहे ते १८ वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर....
विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्य फेरीत
रॉजर फेडरर विम्बल्डन २०१७ च्या उपांत्यफेरीत पोहचला आहे. त्याने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले. फेडररला स्पर्धेत तृतीय मानांकन आहे तर....
विम्बल्डन: काल फेडररने केले आश्चर्यचकित करणारे टेनिस विक्रम
काल रॉजर फेडररने मिलोस राओनिकला उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये ६-४,६-२,७-६ असे पराभूत केले. याबरोबर फेडररने फॅब ४ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मरे, नदाल, जोकोविच यापैकी एकट्यानेच....
विम्बल्डन: फेडररने स्वतःचाच एक विक्रम टाकला मागे
रॉजर फेडररने विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत काल प्रवेश केला. याबरोबर फेडररने विम्बल्डनमध्ये ८८ विजय मिळवले. अशी कामगिरी करणारा तो विम्बल्डनमधील एकमेव खेळाडू आहे. परंतु याबरोबर फेडररने....
विम्बल्डन: रॉजर फेडरर उपांत्यपूर्व फेरीत
सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बेबी फेडरर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेराव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला फेडररने ६-४, ६-२,६-४ असे पराभूत....





