Rohit Backs Them
‘रोहित त्याच्या खेळाडूंची नेहमी पाठराखण करतो’ माजी यष्टीरक्षकाने केला खुलासा
भारताचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल म्हणाला की कर्णधार रोहित शर्मा आपल्या खेळाडूंची खराब कामगिरी असूनही त्याच्या पाठीशी आहे. पहिल्या तीन सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करूनही पार्थिवने....






