Rohit Sharma Adelaide Test

चूक कुठे झाली? ॲडलेडच्या लाजिरवाण्या पराभवावर कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया

—
डिसेंबर 8, 2024

ॲडलेड कसोटीत भारताचा 10 गडी राखून पराभव झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं आपल्या चुका मान्य केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं आमच्यापेक्षा चांगलं क्रिकेट खेळल्याचं तो म्हणाला. गुलाबी चेंडूच्या....