rohit sharma against delhi capitals

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्माचा भीम पराक्रम! असं करणारा केवळ दुसरा भारतीय

मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मानं आयपीएलच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे. त्यानं दिल्लीविरुद्ध आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो विराट ...