Rohit Sharma And Ishan Kishan
मुंबईचे दोन्ही सलामीवीर भोपळाही न फोडता पहिल्याच षटकात तंबूत; रोहितच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल २०२२मधील ३३वा सामना पार पडला. नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडिअमवर पार पडलेल्या या....






