Rohit Sharma And Suryakumar Yadav Maiden IPL Century
शुभ मुहूर्त! 12 मे रोजी सूर्याने शतक ठोकताच जुळला अनोखा योगायोग, कॅप्टन रोहितशी आहे कनेक्शन
By Akash Jagtap
—
शुक्रवारी (दि. 12 मे) वानखेडे स्टेडिअमवर मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने तडाखेबंद शतक झळकावले. सूर्यकुमारचे हे आयपीएलमधील पहिले वहिले शतक ठरले. ...