Rohit Sharma Captaincy Team India
अजूनही वेळ गेली नाही! ‘या’ 3 गोष्टींवर रोहितला द्यावे लागेल लक्ष, नाहीतर कर्णधारपदावरून होईल हाकालपट्टी
By Akash Jagtap
—
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दारुण पराभव पत्करला. या पराभवानंतर रोहितवर सातत्याने टीकास्त्र डागले ...