Rohit Sharma Completed 1000 Runs As A Captain
धोनी अन् विराटसारख्या कर्णधारांच्या यादीत रोहितचाही समावेश, बनला ‘अशी’ कामगिरी करणारा आठवा कॅप्टन
रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर शनिवारी (दि. 21 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला....






