Rohit Sharma Cricket Academy
अमेरिकेतही हिटमॅनची जबरदस्त क्रेझ! चाहत्यांच्या गराड्यातून रोहितची ग्रँड एन्ट्री, पाहा व्हिडिओ
सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान पाच सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाचा....






