Rohit Sharma Explanation about Umesh Yadav

Mohammad Shami & Umaesh Yadav

म्हणून शमीच्या जागी संघात झाली उमेशची एंट्री, कॅप्टन रोहित शर्माने दिले स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ (INDvsAUS) तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (20 सप्टेंबर) मोहाली, पंजाब येथे खेळला जाणार आहे. ...