Rohit Sharma IPL Record

रोहित शर्माने मोडला पोलार्डचा विक्रम! मुंबई इंडियन्ससाठी अशी कामगिरी करणारा ‘हिटमॅन’ पहिलाच फलंदाज

पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सने गुरुवारी (दि. 18) शानदार विजय मिळवला. हा सामना रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतील 250वा सामना होता. एमएस धोनी नंतर आयपीएलमध्ये ...