Rohit sharma makes 3500 Runs in T20i
खासच! सचिन एवढ्ढाच बाप विक्रम केलाय रोहितने, टी२०त केलाय कहर कारनामा
आशिया चषकातील भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात हाँग काँग संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी....






