Rohit Sharma on Pakistani bowler
पाकिस्तान संघाविषयी रोहित काय म्हणाला, ज्यामुळे रितिकालाही नाही आवरले हसू, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि वनडे मालिका खेळला. मात्र, भारत आणि वेस्ट इंडिज संघात होणाऱ्या टी20 मालिकेचा तो भाग नाही. रोहित....






