Rohit Sharma scoring 20+ runs in an over in IPL
गोलंदाजीची चिरफाड करणाऱ्या रोहितने तब्बल ‘इतक्या’वेळा एका षटकात कुटल्यात वीसहून अधिक धावा
मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात गुरुवारी आयपीएलमधील तेरावा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक कारनामा आपल्या नावावर केला आहे.....





