Rohit Sharma should win the world cup
“रोहित शर्माला वर्ल्ड कप उंचावताना पाहायचे आहे”, संघ सहकाऱ्याने व्यक्त केली इच्छा
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या उत्तम फॉर्म मध्ये आहे. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याने भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावली. मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा काढण्याचा मानही....






