Rohit Sharma Stump Out

Video: बड्डे बाॅय जोमात, रोहित कोमात! बेन फोक्सचे जबरदस्त यष्टीरक्षण अन् हिटमॅनची दांडी गुल

फेब्रुवारी 15, 2021

चेन्नईच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याची लढत अतिशय रोमांचक घडीवर आली आहे. दुसऱ्या दिवसाखेर मजबूत स्थितीत असलेला यजमान भारतीय संघ....