Rohit Sharma to Score Most in World Cup
ना विराट, ना गिल! World Cup 2023मध्ये ‘हा’ भारतीय धुरंधर ठोकणार सर्वाधिक धावा, सेहवागची भविष्यवाणी
कोणतीही मोठी क्रिकेट स्पर्धा जवळ येते, तेव्हा आजी-माजी क्रिकेटपटू स्पर्धा आणि सक्रिय खेळाडूंविषयी भविष्यवाणी करायला सुरुवात करतात. नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॅक कॅलिस याने....






